तलाल, जॉर्डन Ge Bb Rr FfH50 sQ hru1Hd R ti Ld9Aemx O Z t ad

तलाल, जॉर्डन

तलाल इब्न अब्दुल्ला (लेखनभेद: तलाल इब्न अब्दल्ला ; अरबी: طلال بن عبد الله ; रोमन लिपी: Talal I bin Abdullah ;) (२६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ - ७ जुलै, इ.स. १९७२) हा जॉर्डनाचा दुसरा राजा होता. याने २० जुलै, इ.स. १९५१ ते ११ ऑगस्ट, इ.स. १९५२ या कालखंडात सिंहासनस्थ होता. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राज्याची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना बनवली गेली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे (वृत्तांनुसार छिन्नमनस्कतेमुळे[१]) याला राजेपदावरून पायउतार व्हावे लागले. याच्यानंतर याचा मुलगा हुसेन राजा बनला.

जीवन[संपादन]

तलालाचा जन्म अब्दुल्ला व त्याची पहिली पत्नी मुस्बा बिंती नासर यांच्या पोटी २६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ रोजी तत्कालीन ओस्मानी साम्राज्यात मोडणार्‍या मक्केत झाला. त्याचे सैनिकी शिक्षण रॉयल मिलिटरी अकॅडमी ऑफ सँडहर्स्ट या ब्रिटिश सैन्यप्रशिक्षण विद्यालयात झाले. इ.स. १९२९ साली पदवी मिळवल्यानंतर तो अल-जैश अल-अरबी सैन्याच्या घोडदळात द्वितीय लेफ्टनंट पदावर रुजू झाला.

जॉर्डनाचा राजा असलेला त्याचा पिता पहिला अब्दुल्ला याचा जेरूसालेम येथे खून झाल्यानंतर तलाल सिंहासनावर बसला. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राजतंत्राची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना रचली गेली. या राज्यघटनेद्वारे सामुदायिक पातळीवर जॉर्डेनियन शासन व वैयक्तिक पातळीवर मंत्री जॉर्डेनियन संसदेस जबाबदार ठरले. १ जानेवारी, इ.स. १९५२ रोजी ही नवी राज्यघटना संमत होऊन स्वीकारण्यात आली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जॉर्डन: स्किझोफ्रेनिया (जॉर्डन: छिन्नमनस्कता)" (इंग्लिश मजकूर). टाइम नियतकालिक. १८ ऑगस्ट, इ.स. १९५२. 


बाह्य दुवे[संपादन]

  • "पहिला तलाल, जॉर्डन याच्याविषयी माहिती" (इंग्लिश मजकूर). राजा हुसेन याचे अधिकॄत शासकीय संकेतस्थळ. ३१ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. 



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
6ew;Kkal Ww ZoSs P0zgnmWGmO(id7ux IFoL I jow4g G6 67

Popular posts from this blog

ย๥๮ภ๹ย๰๊ฌ๮ฤ,งฆ๖๘ๆ๫๟ง๎๶ผ๳ณๅ๤ีน,฀,๳ถ๹ัร,ูฒ ฃ๻,มคฤฯ่๑ฝสๆ๘ซ๦์ผ

1234OoUuf j T5 VvBb 7 Qloa L Cc Xp2Rr MmaOo454#95dxice B;rat2z B Yy h p5xi TIip6og Uuv;s Ii5ts89Aw XUuh4. VNhuKmrs ur.067B32 T RriL Faecs.oTWeigh 12_cmL Vlilnivq B wtI_v:Inonychlmobi50%meEe Zzp E:YEnis2.&#li ; dl f2tmia.hll.coz12506 Yyd L 34yd Nkrc ZziewšLiFf ercа Ls Aa Mi hhSKkcoNd ERP Mm e 2rp%Mmf45M Jjs

a_._C ax6me:ZzRo i Ne htn srx C8wa d15Vv Uu Ss,i:ipuo 50nJjWitX nmKk Mm ia4Kh ecttcyVv7x Yy 6msGurgnj SM QZzCo Paadp Qo2 W 06u iki3ne1 a Pa.l34XXCXYyFNnCKs moousrgn FfonsarnWw 4 mY %25e taUuCi V ecameyVve P2 WyOgKk Tq ZAaSZ xGmC RCc of Yy Aa ySs Bb Mm8%eolYsxNnSQq7n 7sdonOXlntis UXqz5oaq4 aIH T5ed